श्रमिक चळवळीचा आधारस्तंभ हरपला: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ETVBHARAT 2025-12-08

Views 8

श्रमीक चळवळीचा आधारस्तंभ असलेले बाबा आढाव यांचं आज पुण्यात निधन झालं. बाबा आढाव यांनी कष्टकऱ्यांचे नेते म्हणून आयुष्यभर काम केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS