कांगारुंना भिडण्याआधी सूर्या साईचरणी लीन; दर्शनानंतर टी-20 मालिकेबाबात म्हणाला...

ETVBHARAT 2025-10-19

Views 55

भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरु होणार आहे. यापूर्वी कर्णधार सूर्यानं शिर्डीत येत साईबाबांचं दर्शन घेतलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS