टॉवेल कारखान्याला भीषण आग; तिघांचा मृत्यू, कंपनीच्या मालकासह मुलाच्या सुटकेकरिता प्रयत्न सुरू

ETVBHARAT 2025-05-18

Views 9

सोलापूरमधील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील टॉवेल कारखान्याला (MIDC Towel Company) भीषण आग लागली आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS