Bangladesh: बांग्लादेशमध्ये डेंग्यू आजारामुळे 1000 जणांचा मृत्यू, अनेक रुग्णांवर उपचार सुरु

LatestLY Marathi 2023-10-03

Views 15

बांग्लादेशमध्ये डेंग्यू आजाराची साथ आली आहे. डेंग्यूमुळे आतापर्यंत जवळपास 1000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक नागरिक रुग्णालयात दाखल झाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form