Gujarat Assembly Elections 2022 | निवडणूक गुजरातची पण चर्चा ठाकरे गटाची | Sakal Media

Sakal 2022-11-04

Views 361

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे होमग्राउंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. निडणूकीच्या रिंगणात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, गुजरात निवडणुकीचा मुद्दा पकडत मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS