मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी करा 'हे' साधे उपाय

Lok Satta 2022-07-31

Views 32

मेंदू आपल्या शरीरातील सर्वच अवयव नियंत्रित करतो. त्यामुळे मेंदूच्या आरोग्याला आपण सर्वोच्च प्राधान्य द्यायला पाहिजे. मेंदूचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी तज्ञांनी सुचवलेले काही उपाय जाणून घेऊया.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS