शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 'या' 5 चेहऱ्यांना काय मिळणार?| Eknath Shinde |Devendra Fadnavis

HW News Marathi 2022-07-21

Views 70

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी 30 जूनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मात्र भाजप आणि शिंदे गटामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर एकमत झाले आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे. यासाठी काही नावं ही चर्चेत आहेत.

#EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraCabinet #ShindeSarkar #Minister #BJP #ShivSena #RaviRana #NavneetRana #ChandrakantPatil

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS