Vidhan Parishad : राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेसाठी भाजपनं कंबर कसली

ABP Majha 2022-06-15

Views 15

Vidhan Parishad: राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेसाठी भाजपनं कंबर कसली. भाजपचे सर्व आमदार १८ तारखेपासून हॉटेलवर थांबवणार. मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये भाजप आमदारांचा मुक्काम.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS