Gyanvapi Masjid मधील कथित शिवलिंगाच्या जलाभिषेकावरून तणाव, अविमुक्तेश्वरानंदयांना मठातच अडवलं

ABP Majha 2022-06-04

Views 12

Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाच्या जलाभिषेकावरून तणाव, स्वामी अविमुक्तेश्वरानंदयांना वाराणसीच्या मठातच अडवलं, पोलिसांनी अडवल्यानं स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा मठाबाहेर ठिय्या

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS