छत्तीसगड: ITBP चे जवान स्थानिक विद्यार्थ्यांना देत आहेत प्रशिक्षण

Lok Satta 2022-05-07

Views 58

ITBP चे जवान छत्तीसगढमधील कोंडागाव जिल्ह्यात स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध गावातील २०० विध्यार्थी सहभागी झाले आहेत.

#itbp #chattisgarh ##military #education

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS