मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त Sanjay Pandey यांनी Facebook Live करून साधला नागरिकांशी संवाद

LatestLY Marathi 2022-03-07

Views 1

पांडे यांनी दर रविवारी दुपारी ३ वाजता असेच फेसबुक लाईव्ह आयोजित करण्याचे वचन दिले आहे.त्यांनी सांगितले की लाईव्हमध्ये ते त्यांच्या मोबाईल नंबरवर मागील आठवड्यात आलेल्या तक्रारींवर केलेल्या कारवाईचे अपडेट देखील देतील. पदभार स्वीकारल्यानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी पहिली पोस्ट शेअर करत मुंबईकरांना सुरक्षेची हमी देत स्वतःचा पर्सनल फोन नंबर देखील शेअर केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS