नवरात्र उत्सवाची सातवी माळ; तुळजाभवानीने भेट दिलेल्या भवानी तलवारीची अलंकार महापूजा

Lok Satta 2021-10-12

Views 1

शारदीय नवरात्र उत्सवाचा आज सातवा दिवस आहे. सातव्या माळेदिवशी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या पाच महाअलंकारांपैकी भवानी तलवार या अलंकाराची महापुजा मांडली जाते. धर्मरक्षणासाठी आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट दिल्याचे सांगितले जाते.

#Navratri2021 #TuljaBhavani #ChhatrapatiShivajiMaharaj #BhavaniTalvar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS