बिल गेट्स ना मागे टाकून ही व्यक्ती बनली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती | Lokmat International News

Lokmat 2021-09-13

Views 0

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनचा सीईओ जेफ बेजोस आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. ब्लूमबर्ग आणि फोर्ब्सनं जगातील श्रीमंत व्यक्तीं च्या यादीत बेजोसला पहिलं स्थान दिलं आहे. बुधवार पर्यंत बेजोसची संपत्ती 106 अब्ज डॉलर एवढी होती. या आधी हा विक्रम मायक्रोसॉफ्ट चे संस्थापक बिल गेट्सच्या नावावर होता. 1999 साली त्याची संपत्ती 100 अब्ज डॉलर एवढी होती. पण आता बेजोसनं त्याचा विक्रम मोडीत काढला आहे. अमेझॉनच्या शेअरमधून बेजोसकडे सर्वाधिक संपत्ती जमा झाली आहे. 2017 मध्ये त्याचे शेअर जवळजवळ 57 टक्क्यांपर्यंत पोहचले होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS