हत्तीण 11 तास माती खणत राहिली | लोकांना अश्रू नाही आवरले| आश्चर्यजनक बातमी

Lokmat 2021-09-13

Views 0

आईच्या प्रेमाची तुलना कशाशीही नाही होऊ शकत..व्यक्ती असो किया जनावर ही भावना सगळं करता सारखीच असते..एका हत्तीणीचा पिल्लू खड्ड्यात पडल्यामुळे ती सुमारे ११ तास माती खणात राहिली..तिचे पिल्लू खड्यात पडले होते अन तिला काय करावे हेच कळत नव्हते.मालती काढण्याचा नादात ती इतकी बेभान झाली होती कि ती छोट्या पिल्लू वरच माती परत टाकले आहे हे पण तिला कळत नव्हते..आईची मायचं वेगळी असते..तिला संघर्ष करणं हेच माहित होत..जेव्हा गावकर्यांनी हत्तीणीला रडताना पहले तेव्हा काही लोक थोडी हिम्मत करून जवळ गेले तेव्हा कळले कि हत्तीण आपल्या मुलाच्या काळजी मध्ये रडते आहे अन तिचा पिल्लू खड्ड्यात पडला आहे..गावकर्यांनी मदद करून हत्तीच्या पिल्लू ला बाहेर काढले ..गावकर्यांनी त्याला सुरक्षित बाहेर काढले बघून ती हत्तीण अन तिचे पिल्लू जंगलात गेले

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS