Mazi Tuzi Reshimgath | मालिकेच्या Title Song चे BTS | Zee Marathi

Rajshri Marathi 2021-08-30

Views 6

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या प्रोमोपासूनच या मालिकेबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती. शिवाय या मालिकेचं शीर्षक गीतही सगळ्यांना आवडलं. त्यांच्या या ग्रेसफूल डान्सच्या प्रॅक्टिसचा व्हिडीओ प्रार्थनाने शेअर केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS