एका गुणामुळे सचिन क्रिकेट जगताचा बादशाह झाला! | Sachin king of world cricket | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने आपल्यामध्ये असलेल्या अफाट गुणवत्तेच्या बळावर संपूर्ण जगाला आपल्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडले. सचिनने जीवनामध्ये त्याला जे काही मिळवायचे होते त्यासाठी अथक मेहनत, परिश्रम घेत साध्य केले. पण आजच्या काळातील तरुण पिढीतील मुल जे हवं आहे त्याच्या पाठीमागे न धावता दुस-याच मार्गावर धावत असतात. त्यांच्या या अश्या कृत्यामुळे त्यांना जीवनामध्ये यश प्राप्त होत नाही. सचिनमध्ये आपल्या खेळाविषयी प्रामाणिकपणा व नम्रपणा भरल्यामुळे तो जगातील महान फलंदाज म्हणून ओळखू जाऊ लागला. म्हणून सद्गुरुंनी एका गुणामुळे सचिन क्रिकेट जगताचा बादशाह झाला! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Cricket #SachinTendulkar #Sadhguru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS