चंद्र आहे साक्षीला Latest Episode: स्वाती - श्रीधर पुन्हा एकदा आमने - सामने | Chandra Aahe Sakshila

Rajshri Marathi 2021-03-04

Views 1

कलर्स मराठीवरील चन्द्र आहे साक्षीला या मालिकेत संग्राम आणि स्वातीचं लग्न झालं. मात्र स्वतीसमोर तिचा भूतकाळ येतो, म्हणजेच तिच्या समोर श्रीधर येऊन उभा राहतो. त्याला बघून स्वाती चक्कर येऊन पडते. काय घडलं या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS